बिहारला विशेष दर्जा द्या किंवा विशेष पॅकेज देण्याची मागणी नितीश कुमार यांनी केली आहे
भारतात
पुन्हा मोदी सरकार निवडून
आले आहे. यावेळी त्यांना
सरकार स्थापन करण्यासाठी इतर पक्षांसोबत काम
करावे लागणार आहे. बिहारचे मुख्यमंत्री
नितीश कुमार
यांनी बिहारचा आर्थिक विकास होण्यासाठी त्याला विशेष दर्जा देण्याची मागणी केली आहे. त्यांनी सरकारला दोन पर्याय सुचवले आहेत - एकतर बिहारला विशेष दर्जा द्या किंवा विशेष पॅकेज द्या. यावरून राजकारण्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

Comments
Post a Comment